
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
"नक्कीच मुंबई पोलीस दलातला आहे. हा शिंदेचा फार जवळचा आहे. हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा आहे. शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो...!" ...

आंतरराष्ट्रीय :कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
मागील अनेक वर्षांपासून कोंबडी आधी की अंड? हा प्रश्न विचारला जातो. आता या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिकांनी शोधले आहे. ...

व्यापार :तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
FSSAI on Herbal Tea: भारतात चहा हे केवळ एक पेय नसून ती एक भावना आणि दिवसाची सुरुवात आहे. मात्र, तुम्ही पित असलेला हर्बल टी, फ्लॉवर टी किंवा रुईबोस टी खरोखरच चहा आहे का, या प्रश्नाचं उत्तर आता देशाचे अन्न नियामक प्राधिकरण 'FSSAI' नं स्पष्ट केलंय. ...

जळगाव :गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
चिन्ह, पक्ष विसरून दिग्गज येणार एकाच झेंड्याखाली ? गेल्या चार दिवसांपासून जळगावात अतिशय गोपनीय बैठका पार पडत आहेत. एक बैठक मुंबईत राज्यस्तरीय नेत्यांसोबतही झाली. ...

सोशल वायरल :Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
Viral Video : कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क एका साध्या विटेचा वापर करून घरगुती 'हीटर' तयार केला आहे. ...

व्यापार :ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
Gig Workers on Strike : गिग कामगारांनी ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या डिलिव्हरीवर होईल. ...

आंतरराष्ट्रीय :"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
रुग्णालयाच्या मोठ्या हलगर्जीपणामुळे ४४ वर्षीय भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाला आहे. ...

ट्रॅव्हल :लाखात व्हा करोडपती! 'या' मुस्लिम देशात चालते भारतीय रुपयाची जादू; नोटेवर चक्क बाप्पाचा फोटो
तुम्हाला माहित आहे का? जगात असा एक देश आहे जिथे भारतीय रुपया तुम्हाला अक्षरश: 'करोडपती' बनवू शकतो. ...

अकोला :महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता!
Akola Municipal ELection: अकोला महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी आघाडी आणि जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. ...

व्यापार :मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
Shyam Dhani Industries IPO: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि किती मोठा आहे व्यवसाय. या कंपनीच्या आयपीओच्या ३८.५ कोटी रुपयांच्या इश्यू आकाराच्या तुलनेत तब्बल २५,००० कोटी रुपयांच्या शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. ...

क्राइम :कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
संपूर्ण रात्र हा प्रकार सुरू होता. पीडिता वारंवार मदतीसाठी याचना करत होती परंतु तिला सोडले नाही. ...
